शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील गावांना तंटामुक्ततीसाठी प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होण्यासाठी अक्कलकुवा आणि धडगाव भागातील गावांना प्रोत्साहीत करावे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी होण्यासाठी अक्कलकुवा आणि धडगाव भागातील गावांना प्रोत्साहीत करावे. त्यासाठी नागरिकांना मोहिमेबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयत आयोजित तंटामुक्त गाव मोहिम अंतर्गत कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडीत आदी उपस्थित होते.डॉ.भारुड म्हणाले, तंटामुक्तीमुळे प्रशासनावरील ताण कमी होण्याबरोबरच गावातही विकासाला पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. मूल्यमापन समित्यांचे प्रशिक्षण स्थानिक स्तरावर घेवून संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी. गावपातळीवर मोहिमेची माहिती झाल्यास गावांचा सहभाग वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पोलीस अधीक्षक पंडीत म्हणाले, जिल्ह्यातील २८० ग्रामपंचायती तंटामुक्त झालेल्या नाहीत. या गावात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक आणि संरपंचांना मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे. अधिकाºयांनी विहीत मुदतीत मूल्यमापन प्रक्रीया पूर्ण करावी. यावेळी जिल्हा सरकारी वकीलांनीदेखील मार्गदर्शन केले. बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते.