शहादा पालिका विविध विषय समिती सभापती निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST2021-02-05T08:08:05+5:302021-02-05T08:08:05+5:30

पालिकेच्या विविध विषय समिती सभापतीपदी निवडीसाठी गुरुवारी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक ...

Election of various subject committee chairpersons of Shahada Palika without any objection | शहादा पालिका विविध विषय समिती सभापती निवड बिनविरोध

शहादा पालिका विविध विषय समिती सभापती निवड बिनविरोध

पालिकेच्या विविध विषय समिती सभापतीपदी निवडीसाठी गुरुवारी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी काम पाहिले.

विषय समित्यांचे नवनियुक्त सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे : स्थायी समिती सभापती मोतीलाल पाटील, सदस्य रेखाताई चौधरी, शहेरनाज अजहरखान पठाण, सैय्यद सायराबी लियाकतअली, संगीता वसंत मंदील, ज्योती एकनाथ नाईक, शमीमबी हकीम कुरेशी, अखलाब अन्सारी, वाहीद पिंजारी, संदीप पाटील, नियोजन व विकास समिती सभापती रेखाबाई चौधरी, सदस्य वर्षा जोहरी, लक्ष्मण बढे, रेखा पटेल, प्रशांत निकुंभे, अनिता पाटील, वसीम तेली, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती शहेरनाज पठाण, सदस्य सुमनबाई पवार, संगीता चौधरी, प्रशांत निकुंभे, संजय साठे, रेखा पटेल, जाहिदाबी पिंजारी, शिक्षण समिती सभापती सायराबी सैय्यद, सदस्य लक्ष्मण बढे, वर्षा जोहरी, उषाबाई कुवर, प्रशांत निकुंभे, संजय साठे, आनंदा पाटील, आरोग्य सभापती सभापती संगीता मंदील, सदस्य लक्ष्मण बढे, संगीता चौधरी, संजय साठे, रिमा पवार, अनिता पाटील, वसीम तेली, पाणीपुरवठा समिती सभापती ज्योती नाईक, सदस्य सुमनबाई पवार, वर्षा जोहरी, आनंदा पाटील, योगिता वाल्हे, सईदा बी. अन्सारी, वसीम तेली, महिला व बालकल्याण समिती सभापती शमीम बी. कुरेशी, सदस्य संगीता चौधरी, उषाबाई कुवर, रिमा पवार, योगिता वाल्हे, सईदा बी. अन्सारी, नवनियुक्त विषय समिती सभापती नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, गटनेते प्रा. मकरंद पाटील यांच्यासह नगरसेवकांनी पुष्पहार देऊन अभिनंदन केले.

Web Title: Election of various subject committee chairpersons of Shahada Palika without any objection