शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ईलाही चौकात दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ईलाही चौकात दोन गटात वाद होऊन हाणामारीची घटना घडली़ याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील ईलाही चौकात दोन गटात वाद होऊन हाणामारीची घटना घडली़ याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे़सुतार मोहल्ल्यातील फरीदा बानो साजिद अहमद यांची मुले व शेख मुख्तार शेख हशीद यांच्यात किरकोळ कारणावरुन शनिवारी वाद झाला होता़ सकाळी ९ वाजेच्या सुमारास झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती़ या शेख साजिद अहमद, जुबेर शेख, साजिद शेख, माजिद शेख, तौसिफ शेख गफार व दुसऱ्या गटातील आमिर व त्याची दोन मुले (पूर्ण नाव माहित नाही), अबराद शेख हाशीद, बशिर शेख कबीर, मुख्तार शेख हाशिद, बबलू (पूर्ण नाव माहित नाही) व अफसाना बी महेमूद सर्व रा़ नंदुरबार हे एकमेकांवर चालून गेले होते़ दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर काठ्या, बॅट, लोखंडी पाईप याने मारहाण करुन जखमी केले होते़ सकाळी १० वाजेपर्यंत हा हाणामारीचा प्रकार सुरु होता़ दरम्यान नागरिकांसह पोलीस पथकाने भेट दिल्यानंतर त्यांच्यातील वाद आटोक्यात आला़घटनेत जुनेद साजीद अहमद व शेख मुख्तार शेख हशीद दोघे रा़ सुतार मोहल्ला हा जखमी झाले आहेत़याबाबत मुख्तार शेख यांच्या फिर्यादीवरुन साजिद शेख, जुबेर शेख, साजिद शेख, जुनेद शेख, माजिद शेख, तौसिफ शेख यांच्याविरोधात तर फरीदा अहमद यांच्या फिर्यादीवरुन आमीर व त्याची दोन मुले, अबराद शेख, बशीर शेख, मुख्तार शेख, बबलू, अफसाना बी यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करत आहेत़घटनेदरम्यान ईलाही चौकातील रिक्षाच्या काचा फोडून तोडफोडीचे प्रकार घडल्याने नागरिकांची धावपळ झाली होती़