शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावी नियोजनाने तळोद्यात कोरोनाला अटकाव- सपना वसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

औरंगाबाद शहरात राबवली होती व्यापक अतिक्रमण मोहीम. मुख्याधिकारी सपना वसावे यांनी औरंगाबाद महापालिकेत सहायक उपयुक्त पदावर नियुक्त झाल्या ...

औरंगाबाद शहरात राबवली होती व्यापक अतिक्रमण मोहीम.

मुख्याधिकारी सपना वसावे यांनी औरंगाबाद महापालिकेत सहायक उपयुक्त पदावर नियुक्त झाल्या बरोबर शहरात व्यापक प्रमाणात वाढलेले अतिक्रमण काढले होते. दाटीवाटीने अतिक्रमण केलेले असे २३ रस्ते त्यांनी मोकळे केले होते. त्यानंतर धरणगाव नगरपालिकेतसुध्दा त्यांनी अतिक्रमण मोहीम राबवून शहरातील मुख्य रस्ते मोकळे केले आहेत. अतिक्रमण मोहिमेमुळे या दोन्ही शहरांनी मोकळा श्वास घेतला होता.

विकास कामांचीही शहरात घोडदौड

तळोदा शहराने सध्या कात टाकली आहे. कारण शहादा रस्ता, हातोडा रस्ता व चिनोदा रस्ता या प्रमुख तीन रस्त्यांचे पालिकेने डिव्हायडरची कामे हाती घेतली आहेत. येथे सोलर पथदिवेदेखील बसवले आहेत. साहजिकच यामुळे तळोदा शहरात झगमगाट झाला आहे. शिवाय शहराच्या सौंदर्यात भरसुध्दा पडली आहे. अर्थात यासाठी पालिकेच्या सर्व पदाधिकारी व विरोधी नगरसेवकांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे ते सांगतात.