शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय गो-गर्ल्स-गो स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय गो-गर्ल-गो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय गो-गर्ल-गो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या़स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होत्या़ गो-गर्ल-गो मोहिमेंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेत ६ ते ९ वर्ष, १० ते १३, १४ ते १८ या तीन वयोगटातील विद्यार्थिनींची धावण्याची स्पर्धा घेण्यात आली़ यात ६ ते ९ वयोगटात तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेची खेळाडू रविता रमेश पावरा प्रथम तर याच शाळेची रुनी ढोनसिंग नाईक हिने द्वितीय क्रमांक पटकावला़ तिसफोडीपाडा ता़ धडगाव येथील जिल्हा परिषद शाळेची रोशनी भरत पावरा हिने तृतीय क्रमांक तर १० ते १३ वयोगटात चुलवड शासकीय आश्रमशाळेची रोशनी बायसा पावरा प्रथम, सरी ता़ अक्कलकुवा आश्रमशाळेची मालती दोहऱ्या वसावे द्वितीय तर तलावडी ता़ तळोदा आश्रमशाळेची कलावती गेंद्या पाडवी हिने तृतीय क्रमांक पटकावला़ १४ ते १८ वयोगटात तलावडी ता़ तळोदा येथील मिना ठोबड्या वसावे प्रथम, शेवंती धनसिंग ठाकरे द्वितीय तसेच आंतरराष्ट्रीय शाळा तोरणमाळ येथील वरसा रमा पावरा हिने तृतीय क्रमांक पटकावला़ विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उपशिक्षणाधिकारी डॉ़ युनूस पठाण, सहायक कार्यक्रम अधिकारी मनिषा पवार, सुनंदा पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले़ विजयी खेळाडू ८ मार्च रोजी बालेवाडी पुणे येथे होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे नेतृत्त्व करतील़