शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या माहितीत रूग्ण संख्येत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या रूग्ण संख्येच्या माहितीत मोठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या रूग्ण संख्येच्या माहितीत मोठी तफावत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात रूग्णांची संख्या १९ असतांना केवळ १२ असल्याची माहिती त्यात दिसून येते.नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण १९ रूग्ण आढळले असून, त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे व जिल्हा शल्यचिकित्सकांतर्फे नियमित सुधारित अपडेट व बिनचूक दिली जाते. परंतु जिल्हा प्रशासनाचे हे अहवाल असतांना शासनाच्या माहितीत मात्र रूग्ण संख्या कमी असल्याचे येत आहे. ज्या वेळी जिल्ह्यातील रूग्ण संख्या १७ होती त्या वेळी शासनाच्या २७ एप्रिलच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रात ही माहिती ११ रूग्ण व एकाचा मृत्यू दाखविण्यात आली. त्यानंतर रूग्णसंख्या जेव्हा १८ झाली तेव्हा शासनाच्या या पत्रात रूग्णांची संख्या १२ दाखविण्यात आली.एकूणच रूग्णांची संख्या राज्य व केंद्र शासनाच्या माहितीत कमी येत असल्याने जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान धुळे येथील प्रयोगशाळेतून माहिती अपडेट केली जात नसल्याने ही तफावत निर्माण झाल्याचे दिसून येते.जिल्हा प्रशासनातर्फे रोजच्या रोज अहवाल येताच माहिती अपडेट करून ती पाठविली जाते. त्यात सर्व माहिती अपडेट करून रोज दिवसभरातून अहवाल येताच वेळोवेळी ती पाठविली जाते. राज्य शासनाकडे मात्र धुळे येथे ज्या ठिकाणी अहवाल तपासले जातात त्या प्रयोग शाळेकडून पाठविले जाते. तेथून माहिती अपडेट होत नसल्याने ही तफावत दिसून येते.-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी, नंदुरबार