वंचितचे ढफली बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 13:23 IST2020-08-13T13:23:30+5:302020-08-13T13:23:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एस.टी.बससेवा व इतर वाहतूक सेवा सुरू करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवारी बसस्थानक ...

The deprived Dhafli Bajao movement | वंचितचे ढफली बजाओ आंदोलन

वंचितचे ढफली बजाओ आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एस.टी.बससेवा व इतर वाहतूक सेवा सुरू करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवारी बसस्थानक आवारात डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.
वाहतूक व्यवस्था बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सेवा सुरू करावी अशी मागणी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, महिला आघाडीच्या पुष्पा वानखेडे, नाना ठाकरे, उद्धव पिंपळे, सुरेश कुवर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.

Web Title: The deprived Dhafli Bajao movement