शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील गांधीनगरात आढळून आल्या डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गांधीनगरात डेंग्यू सदृश तापाच्या रुग्णांचे सव्रेक्षण करणा:या पथकाला डेंग्यूचा फैलाव करणा:या डासांची निर्मिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गांधीनगरात डेंग्यू सदृश तापाच्या रुग्णांचे सव्रेक्षण करणा:या पथकाला डेंग्यूचा फैलाव करणा:या डासांची निर्मिती करणा:या अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आह़े यामुळे शहरात डेंग्यूचा फैलाव वाढत असल्याचे स्पष्ट झाले आह़े गाजीनगरातील 18 वर्षीय युवतीचा मंगळवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता़ घटनेनंतर गाजीनगर, गांधीनगर व धुळे चौफुली परिसरातील वसाहतींमध्ये हिवताप विभागाच्या पथकांनी गुरुवारी सकाळपासून पुन्हा सव्रेक्षण मोहिम सुरु केली होती़ यावेळी गांधीनगर भागात डासांची निर्मिती करणा:या अळ्या आढळून आल्या़ एका घरात रिकामे कुलर तसेच भांडय़ात साचलेल्या पाण्यात अळ्या दिसून आल्यानंतर पथकाने कारवाई करत सूचना केल्या होत्या़ दरम्यान शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दर दिवशी डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले किमान 50 रुग्ण आढळून येत आहेत़ हिवताप विभागाने आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी ठोस उपाययोजना मात्र झालेल्या नाहीत़ गंभीर आजारी रुग्ण धुळे किंवा सुरतकडे गेल्याने शहरातील रुग्णांची नेमकी संख्या समोर आलेली नाही़ 

डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयएमएच्या जिल्हा शाखेनेही नागरिकांची जनजागृती सुरु केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ़ राजेश वळवी यांनी दिली आह़े  वातावरणातील आद्र्रता वाढली असल्याने डेंग्यूच्या डासांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आह़े यातून डेंग्यूचा फैलाव वाढत आह़े यामुळे नागरिकांनी पाण्याची भांडी स्वच्छ करुन कोरडा दिवस पाळवा़ घराच्या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा़ डासांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी उपायोजना कराव्यात़ डेंग्यू झालाच तर भरपूर पाणी प्यावे, आराम करावा तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा़ ताप येणे, अंग दुखी, डोकेदुखी, उलटय़ा होणे, पोटात दुखल्यास तातडीने तज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत़