शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

मास्क अभावी फिरणाऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील ईलाही चौकात मास्क न लावता फिरणाºयाला पोलीस कर्मचाºयाने अटकाव केल्यानंतर संशयिताने पोलीसालाच धक्का ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील ईलाही चौकात मास्क न लावता फिरणाºयाला पोलीस कर्मचाºयाने अटकाव केल्यानंतर संशयिताने पोलीसालाच धक्का देत कायद्याचे उल्लंघन केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला होता़ याप्रकरणी रविवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ईलाही चौकात संचारबंदी काळात कर्तव्य निभावणारे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत बारी हे शनिवारी सायंकाळी पेट्रोलिंग करत होते़ यावेळी त्यांना एक जण विनाकारण तोंडाला मास्क न लावताच या भागात फिरत असल्याचे दिसून आले़ त्यांनी त्यास विचारणा केली असता संशयित बबलू काल्या नामक युवकाने पोलीस कॉन्स्टेबलला धक्का देत शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणला़ घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजल्यानंतर कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत बारी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन बबलू काल्या याच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत गुन्हा दाखल आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे करत आहेत़रविवारी सायंकाळी शहरातील रज्जाक पार्क भागात आरीफ अली सय्यद उर्फ आरीफ दातºया हा पोलीसांना मास्कविना फिरत अल्याचे दिसून आला़ त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल अनिल बडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी करत आहेत़नवापुरातही एकावर कारवाईनवापुर शहरातील रंगावली नदी किनारी बाजार चौकात तोंडाला मास्क न लावता कांदे बटाटे विक्री करताना अश्फाक मुश्ताक अत्तर हा पालिकेच्या पथकाला आढळून आला़ सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता निष्काळजीपणा करत असल्याने त्याच्याविरोधात पालिका कर्मचारी मनोजकुमार कांतीलाल पाटील यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे़