शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: नातेवाइकांनी पळविले ऑक्सिजन सिलिंडर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 03:00 IST

नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील प्रकार

- रमाकांत पाटीलनंदुरबार : टंचाईग्रस्त गावात पाण्याचे टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी अख्खं गाव तुटून पडतं हे चित्र आपण नेहमीच अनुभवले आहे. आता तसेच चित्र ऑक्सिजन सिलिंडरच्या गाडीबाबत झाले आहे. बुधवारी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ही गाडी येऊन उभी राहत नाही, तोच रुग्णांचे नातेवाईक या गाडीतील सिलिंडर पळविण्यासाठी अक्षरश: तुटून पडले.नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आठ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाण वाढले असून, चार दिवसांत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्प असून, त्याद्वारे रोज २५० सिलिंडर ऑक्सिजन तयार होतो. मात्र, वाढत्या रुग्णांमुळे ते कमी पडत असल्याने रोज धुळ्याहून १५० सिलिंडर मागविले जातात. हे सिलिंडर एका मोठ्या व्हॅनमध्ये भरून येतात.बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही व्हॅन येऊन उभी राहत नाही तोच त्याच्या प्रतीक्षेत असलेले कोरोना रुग्णांचे नातेवाईक अचानक व्हॅनभोवती गोळा झाले आणि व्हॅनमधून थेट सिलिंडर घेऊन गेले. तब्बल ५० किलोपेक्षा अधिक वजनाचे सिलिंडर उचलता येत नसले तरी ओढून घेऊन ते जात होते. रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या ते लक्षात येताच त्यांनी मध्यस्थी करून कसे तरी हा गोंधळ थांबविला. रुग्णालयातील घटनेची गंभीर दखल घेतली असून, योग्य नियोजन केले आहे. रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाला चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न आहेत.- डाॅ. के. डी. सातपुते, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या