शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

सायकल मॅरेथॉन स्पर्धेत म्हसावद येथील स्पर्धक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

याबाबत वृत्त असे की, तरुणाईचे आरोग्य, निरोगी जीवन सुकर होऊन व्यायामाचे महत्त्व समजावे यासाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ...

याबाबत वृत्त असे की, तरुणाईचे आरोग्य, निरोगी जीवन सुकर होऊन व्यायामाचे महत्त्व समजावे यासाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवाय या स्पर्धेत प्रत्येक किलोमीटरला एक रुपया याप्रमाणे जेवढे किलोमीटर होतील तेवढे रुपये गरीब, गरजू लोकांच्या औषधोपचारासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहेत. या स्तुत्य उपक्रमाला हातभार लावण्यासाठी म्हसावद येथून ४२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात १०० किलोमीटरमध्ये राहुल पाडवी याने म्हसावद ते नंदुरबार असा परतीचा प्रवास करून १०० किलोमीटरचे अंतर सहा तासात पूर्ण केले. ५० किलोमीटरमध्ये भावेश राजपूत प्रथम, सनी गवळे द्वितीय तर सागर पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. ५० किलोमीटर स्पर्धेत दुर्गेश ठाकरे, दिनेश धनगर, नीलेश पवार, निर्मल पाटील, भावेश सूर्यवंशी, सुनील वडार, राकेश वडार, मनोज कुंभार, कृष्णा जयस्वाल, तिर्थेश मराठे, सुधाकर पाटील तर २५ किलोमीटरमध्ये प्रसाद लामगे, सूरज भील, यश गुरव यांनी सहभाग घेतला. १० किलोमीटर स्पर्धेत २५ स्पर्धक होते. यात मुलींनीही सहभाग घेतला त्यात रोशनी सूर्यवंशी, डिंपल निकम, कृपा सूर्यवंशी, कोमल जगदाळे, नंदिनी गिरासे, ओम सूर्यवंशी, सोमेश्वर जगदाळे, प्रेम मोरे, यश पाटील, अब्दुल्ला अमाम, वैभव खोंडे, पवन पाटील, जयेश भोसले, यश धनगर, तन्मय धनगर, गणेश धनगर आदींनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांनी यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण केली. क्रीडा शिक्षक सुधाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर महेंद्र बैसाणे यांनी सहकार्य केले.