शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात दुकानदारांकडून ग्राहकांसाठी आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री शासनाच्या आखून दिलेल्या वेळेनुसार सुरू आहे. येणाऱ्या ग्राहकांसाठी खबरदारी म्हणून दुकानाबाहेर पट्टे आखण्यात येत आहेत.जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणाºया मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला दुकाने आदी ठिकाणी वस्तू घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून त्याठिकाणी कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने कोणतीही गोष्ट घेताना किंवा दोन नागरिकांमध्ये बोलताना थोडे अंतर ठेवून बोलावे, अशी जनजागृती करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहादा शहरातील अनेक दुकानदारांनी स्वत:हून आपल्या दुकानात येणाºया ग्राहकांसाठी दुकानाबाहेर दोन फूट अंतरावर चौकोनी किंवा गोल पट्टे आखून येणाºया ग्राहकांनी आखून दिलेल्या जागेत नंबरने उभे राहावे व दुकानात प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. जो ग्राहक अशा पद्धतीने येणार नाही त्यांना दुकानातून कोणतीही वस्तू देणार नसल्याचे दुकानदारांनी सांगितले.