शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

सीईओ आर.के.गावडे यांचा संकल्प- ‘व्हिजन’ ठेऊन जिल्हा परिषदेत काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:39 PM

व्हिजन ठेऊन काम केले तर ते तडीस नेता येते. जिल्ह्यातील दुर्गम भागात काम करतांना आपले तेच सूत्र राहणार आहे. -आर.के.गावडे, सीईओ, जि.प.

संडे स्पेशल मुलाखत

मनोज शेलार।लोकमत न्यूज नेटवर्कजिल्ह्यात या आधी अर्थात सरदार सरोवर प्रकल्पाचा उपजिल्हाधिकारी म्हणून तळोदा व केवडीया भागात काम केले आहे. त्यामुळे दर्गम भागाशी आपली पूर्वीपासूनच नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेत काम करतांना त्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. आरोग्य, कुपोषण, शिक्षण, दळणवळण, रोजगार यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील. लोकाभिमुख प्रशासनावर आपला भर राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के.गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

आपली प्रशासकीय कारकिर्दविषयी काय सांगाल?मी १९९४ साली एमपीएससी झालो. १९९५ साली उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. सरदार सरोवर प्रकल्प तळोदा व केवडीया उपजिल्हाधिकारी, नाशिक एमआयडीसी रिजनल ऑफिसर, कुंभमेळा प्रोजेक्ट ऑफीसर, निफाड प्रांताधिकारी, मालेगाव येथे उपजिल्हाधिकारी आदी ठिकाणची कारकिर्द संस्मरणीय राहिली. आता आयएएस पदोन्नती मिळाली आणि पहिली नियुक्ती नंदुरबार जिल्हा परिषद सीईओपदी झाली.दुर्गम भागाचे प्रश्न कसे सोडविणार?तळोदा, केवडीया येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतांना हा परिसर पिंजून काढला आहे. त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर या भागात योजना, निधी आणणार आहे. नियुक्ती झाल्याबरोबर एक व्हिजन तयार केले आहे. त्यावर काम करून दुर्गम परिसरात आरोग्य, दळणवळण, शिक्षण, रोजगार यांना प्राधान्य दिले जाईल. व्हिजन ठेऊन काम केले जाईल. 

फ्लाईंग स्कॅाड नेमणार... दुर्गम भागात आरोग्य, शिक्षणसह इतर अधिकारी, कर्मचारी राहत नसल्याच्या नेहमीच्याच तक्रारी असतात. त्यावर उपाय म्हणून फ्लाईंग स्कॅाड नेमणार आहे. ते उपस्थितीवर लक्ष ठेवतील आणि ठराविक कालावधीत अहवाल देतील. आपण डिसीप्लीनला प्राधान्य देणारे आहोत. 

मायक्रोप्लानिंगने कुपोषण हद्दपार... कुपोषणाची समस्या या भागाला नवीन नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना, कृती कार्यक्रम झाले आहेत. आपण देखील मायक्रप्लानिंगने काम करणार आहोत. जनजागृती आणि प्रबोधन यावर भर देऊन योजना राबविवणार आहोत. माता, बालमृत्यू कमी करण्यासह कुपोषण कमी करण्यावर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य घेणार आहे.