पातोंडा येथे बार्टीतर्फे शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:13 IST2019-12-13T12:13:22+5:302019-12-13T12:13:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संविधान साक्षर ग्रामअंतर्गत तालुक्यातील पातोंडा येथील ...

Camp by Barty at Patonda | पातोंडा येथे बार्टीतर्फे शिबिर

पातोंडा येथे बार्टीतर्फे शिबिर


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संविधान साक्षर ग्रामअंतर्गत तालुक्यातील पातोंडा येथील सरदार पटेल माध्यमिक विद्यालयात शिबिर घेण्यात आले़ यावेळी अ‍ॅड़ शुभांगी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रभाकर भिक्कन पटेल, मुख्याध्यापक कैलास पाटील, समतादूत मिनाक्षी दांडवेकर, सारिका दहिवेलकर, ब्रिजलाल पाडवी उपस्थित होते़ अ‍ॅड़ चौधरी यांनी बालविवाह प्रतिबंध व बालमजूरी कायदा याविषयावर मार्गदर्शन केले़

Web Title: Camp by Barty at Patonda