शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बसची दुचाकीस्वाराला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा बसस्थानकातून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या जळगाव‌-अंकलेश्वर बस समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने अपघात झाल्याची घटना घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा बसस्थानकातून अक्कलकुवाकडे जाणाऱ्या जळगाव‌-अंकलेश्वर बस समोर अचानक दुचाकीस्वार आल्याने अपघात झाल्याची घटना घडली. दरम्यान या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना बसचालकाच्या मदतीने जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत असे की, जळगाव-अंकलेश्वर बस क्रमांक एमएच २०- बीएल ३१५३ ही बस बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून बाहेर निघत असताना समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकीस्वाराचे वाहनवरील नियंत्रण सुटून तो अचानक बसच्या पुढील चाकात आल्याची घटना घडली. बसचालकाने प्रसंगावधान राखत तातडीने ब्रेक लावल्यामुळे तिघे तरूण या भीषण अपघातात बाल बाल बचावले. यात दोन तरूण किरकोळ जखमी झाले असून, एकास मुक्कामार लागला आहे. बसचालकाने त्या तरूणांना जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करून त्यांवर औषधोपचाराचा खर्च ही करण्यात आला. या घटनेत दुचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.