शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जुनापानी येथे बिबटय़ाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेशातील जुनापानी ता.पानसेमल येथे बिबटय़ाने एकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील जुनापानी ता.पानसेमल येथे बिबटय़ाने एकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती़ जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल़ेबरफा रेवा नवरे असे जखमीचे नाव असून बुधवारी पहाटेच्या सुमारास नवरे हे गुरे पाहण्यासाठी उठले होत़े गोठय़ातून घराकडे परत जात असताना मागून आलेल्या बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला़ बिबटय़ाने नवरे यांच्या डोक्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला़ यात त्यांच्या डोक्यावर बिबटय़ाचा पंजा लागल्याने ते गंभीर जखमी झाल़े  ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमीस तात्काळ पानसेमल येथील आरोग्य केंद्रात दाखल करुन उपचार करण्यात आल़े तात्काळ उपचार मिळाल्याने बरफा नवरे यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आह़ेजुनापानी परिसरात सध्या बिबटय़ाने धुमाकूळ घातला आह़े बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत़ यातील एका पिंज:यातील शेळीला भक्ष्यक करत बिबटय़ाने पळ काढला होता़ सेंधवा वनविभागाचे अधिकारी डीएफओ केशवसिंह पट्टा, एसडीएफओ विजय गुप्ता, उपवनमंडळ अधिकारी नोरके, पानसेमल वनपरिक्षेत्र सहाय्यक प्रदीप पवार, खेतिया वनपरिक्षेत्र सहाय्यक भुरू  खान, खेतिया व पानसेमल वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील, अनिल चौहान, संतोष आलोने, जितेंद्र मुवेल हे बिबटय़ाचा महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सिमावर्ती भागात बिबटय़ावर लक्ष ठेवून आहेत़