कट मारण्याच्या वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:45 PM2020-01-23T12:45:10+5:302020-01-23T12:45:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट्रॅव्हल्स चालकाने कट मारल्याचा जाब दुचाकी चालकांनी विचारला असता त्याचा राग येवून ट्रॅव्हल्समधील लोकांनी ...

Beating through the promise of cutting | कट मारण्याच्या वादातून मारहाण

कट मारण्याच्या वादातून मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ट्रॅव्हल्स चालकाने कट मारल्याचा जाब दुचाकी चालकांनी विचारला असता त्याचा राग येवून ट्रॅव्हल्समधील लोकांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना चिंचपाडानजीक घडली. जमावाने धाव घेत ट्रॅव्हल्स चालकाला जाब विचारला.
फिरोज वसावे व प्रितेश वसावे असे युवकांची नावे आहेत. त्यांना चिंचपाडा मिशन हॉस्पीटलला दाखल करण्यात आले. महामार्गावर वराडीपाडा नजीक बुधवारी दुपारी ही घटना घडली. ही माहिती वसावे यांच्या नातेवाईकांना कळताच जमावाने घटनास्थळी धाव घेतली तसेच त्यांना जाब विचारला. याबाबत उशीरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती.

Web Title: Beating through the promise of cutting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.