शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात सरासरीचा निम्मे पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाळ्याच्या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी जवळपास 46 टक्के पाऊस झाला आहे. तर जून व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाळ्याच्या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी जवळपास 46 टक्के पाऊस झाला आहे. तर जून व जुलै महिन्याच्या सरासरीचा विचार करता 78.17 टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस नवापूर तर सर्वात कमी अक्कलकुवा तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अद्यापही 30 टक्केपेक्षा अधीक जावू शकला नाही.पावसाळ्याचे दोन महिने संपले. साधारणत: 7 जून पासून पावसाळ्यास सुरूवात होते असे सूत्र आहे. त्यानुसार जून व जुलै महिन्यात सरासरीचा निम्मे पाऊस पडणे आवश्यक असते. यंदा ती परिस्थिती आहे. 2 ऑगस्टर्पयत जिल्ह्यात 46 टक्केर्पयत सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तर चार महिन्यांपैकी केवळ दोन अर्थात जून व जुलै महिन्याची सरासरी पाहिली तर ती 78.17 टक्केंर्पयत जात आहे. जी गेल्या अनेक वर्षानंतर समाधानकारक अशीच म्हणावी लागणार आहे. येत्या दोन महिन्यात देखील सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने बळीराजा सुखावला आहे.दोन महिन्यात निम्मे पाऊससरासरीच्या तुलनेत निम्मे अर्थात 46 टक्केच्या वर पाऊस आतार्पयत झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. नंदुरबार जिल्ह्याची चार महिन्याची पावसाची सरासरी 835.83 मि.मी.इतकी आहे. त्या तुलनेत आतार्पयत 335.90 मि.मी.पाऊस आतार्पयत पडला आहे. गेल्या वर्षी याच काळात यंदाच्या इतकाच पाऊस झाला होता.सर्वाधिक नवापूरयंदा पावसाळ्याच्या दोन महिन्यात सर्वाधिक पाऊस हा नवापूर तालुक्यात नोंदला गेला आहे. तर सर्वात कमी अक्कलकुवा तालुक्यात अवघा 66 टक्के पाऊस झाला     आहे. नवापूर तालुक्याचे सरासरी पजर्न्यमान 1122.90 मि.मी.इतके आहे. त्या तुलनेत 57.29 टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार तालुक्याचे सरासरी पजर्न्यमान 644.80 मि.मी.आहे. त्यापैकी 54.71 टक्के, शहादा तालुक्याचे सरासरी पजर्न्यमान 686.10मि.मी. आहे. पैकी 43.79 टक्के, तळोदा तालुक्याचे सरासरी पजर्न्यमान 772.70 मि.मी. आहे. पैकी 46.31, धडगाव तालुक्याचे सरासरी पजर्न्यमान 761.40 मि.मी.आहे. पैकी 46.14 टक्के तर अक्कलकुवा तालुक्याचे सरासरी 1027 मि.मी. पजर्न्यमान असतांना आतार्पयत केवळ 35.76 टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला होता. यंदा यापैकी अक्कलकुवा व शहादा तालुका पावसाच्या आकडेवारीत मागे आहेत. तर नवापूर व नंदुरबार तालुक्याने आघाडी घेतली आहे. पाणीसाठा अद्यापही कमीचजिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अद्यापही 30 टक्केपेक्षा अधीक गेलेला नाही. जुलै महिन्याच्या मध्यार्पयत या प्रकल्पांमध्ये अवघा 12 टक्के पाणीसाठा होता. दोन आठवडय़ांपासून ब:यापैकी पाऊस सुरू असल्याने पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. सध्या नदी, नाले प्रवाही झाले आहेत. आणखी दमदार पाऊस झाला तर पाणीसाठा आणखी वाढण्यास मदत होणार आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा होऊ लागला आहे. 

जुलैच्या दुस:या आठवडय़ार्पयत जिल्ह्यात पावसाची तब्बल 41 टक्के तूट होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. गेल्या वर्षभरात दुष्काळाने होरपळणा:या शेतक:यांना यंदाही त्याच स्थितीला सामोरे जावे लागते का? असा प्रश्न पडला होता. परंतु जुलैच्या तिस:या आठवडय़ापासून ब:यापैकी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. शेवटच्या आठवडय़ात तर दमदार पाऊस झाला. आठ दिवसांपासून अनेक भागात पावसाची संततधार आहे. परिणामी  41 टक्केवरील तूट आता केवळ 8 ते 9 टक्केर्पयत आली आहे. असे असले तरी अक्कलकुवा, धडगाव व शहादा तालुक्यातील अनेक भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम असल्याचे चित्र आहे. 

    तालुका    सरासरी    झालेला पाऊस    टक्केवारी    नंदुरबार    341.50     304.44             89.15    नवापूर    594.00     571.70               96.25    शहादा     357.70     244.15               68.26    तळोदा    394.50     326.89              82.86    धडगाव    376.10     326.28              86.75    अ.कुवा    514.60     341.41               66.14    जिल्हा    429.73       335.90              78.17