शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा विवाह करुन पहिल्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुसरा विवाह करुन सवत घरी आणल्यानंतर पतीकडून होणाºया सततच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुसरा विवाह करुन सवत घरी आणल्यानंतर पतीकडून होणाºया सततच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना मोठी राजमोही ता़ अक्कलकुवा येथे घडली़ याप्रकरणी पोलीसांनी संशयित पतीस अटक केली आहे़ २१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास महिलेने आत्महत्या केली होती़शितल जर्मनसिंग वळवी (३०) असे मयत महिलेचे नाव आहे़ मयत शितल हिचा पती जर्मनसिंग मानसिंग वळवी हा सात ते आठ महिन्यांपासून चारित्र्यावर संशय घेत तिला मारझोड करत होता़ दरम्यान चार महिन्यांपूर्वी त्याने दुसरा विवाह करुन घेत पत्नी शितल हीला त्रास देणे सुरुच ठेवले होते़ शितल हीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारिरिक व मानसिक छळ सुरु होता़ पतीकडून सातत्याने केल्या जाणाºया छळाला कंटाळून २१ रोजी शितल वळवी यांनी घरातील छताच्या आड्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली होती़ घटनेमुळे राजमोही गावात एकच खळबळ उडाली होती़ हा प्रकार समजून आल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली होती़यातून दिलवरसिंग गणपत वळवी रा़ मोठी राजमोही यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन जर्मनसिंग वळवी याच्याविरोधात पत्नी शितल हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत़पोलीसांनी शनिवारी रात्री उशिरा संशयित जर्मनसिंग वळवी यास ताब्यात घेतले होते़ त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक डांगे यांनी राजमोही येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता़