शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात पुन्हा एक कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. चार दिवसांपूर्वी आढळलेला व मुंबई रिटर्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : नंदुरबारात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. चार दिवसांपूर्वी आढळलेला व मुंबई रिटर्न असलेल्या रुग्णाच्या सपर्कातील अर्थात त्यांचेच ६७ वर्षीय वडिल असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबारातील नागाई नगर भागात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांचा स्वॅब खाजगी रुग्णालयातून आला होता. त्यांना होम क्वाँरटाईन करण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसर सील करण्यात येवून संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात त्यांच्या ६७ वर्षीय वडिलांचा स्वॅब हा पॉझिटिव्ह आला आहे.’नागाईनगरचा भाग आधीच सील करण्यात आला आहे. या रुग्णाच्या कुटूंबातील सर्व व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. केवळ वडिलांचांच स्वॅब हा पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. परिसरात आरोग्य तपासणी तसेच परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.