शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तम पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पी़क़ेअण्णा पाटील फाउंडेशनतर्फे देण्यात येणा:या  पुरुषोत्तम पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आह़े मनोरुग्णांसाठी काम करणा:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पी़क़ेअण्णा पाटील फाउंडेशनतर्फे देण्यात येणा:या  पुरुषोत्तम पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आह़े मनोरुग्णांसाठी काम करणा:या श्रद्धा रिहॅबिलीटेशन फाउंडेशन आणि सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी आहेत़  पी़क़ेअण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात काम करणा:या राज्यातील व्यक्ती आणि संस्थेला पी़क़ेअण्णा पाटील फाउंडेशनतर्फे दरवर्षी पुरुषोत्तम पुरस्कार देण्यात येतात़ 2002 पासून विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत़ 1 लाख रुपये रोख व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आह़े 2019 या वर्षासाठी वेणगाव, कजर्त जि़ रायगड येथील श्रद्धा रिहॅबिलीटेशन फाउंडेशन या संस्थेला पुरस्कार देण्यात येणार आह़े 1991 पासून धर्मदाय संस्था म्हणून मान्यता असलेल्या या संस्थेकडून रस्त्यावर फिरणा:या मनोरुग्णांवर उपचार केले जातात़ आजवर संस्थेने सात हजार मनोरुग्ण बरे करुन देशभरातील त्यांच्या कुटूंबियांकडे पोहोचते केले आहेत़ त्यांच्या या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येणार आह़े व्यक्तीस्तरावरील सहकार भारतीचे संस्थापक सदस्य तथा रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे संचालक सतीश मराठे यांना जाहिर झाला आह़े सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक पाटील व सचिव प्राचार्य मकरंद पाटील यांनी दिली आह़े पुरस्कारांचे वितरण 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9़30 वाजता शहादा येथील पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळांच्या प्रांगणात होईल़