शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू विषयावर आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डेंग्यूच्या प्रश्नावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोप झाले. पालिका उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डेंग्यूच्या प्रश्नावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोप झाले. पालिका उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला.  12 विषयांना मंजुरी देण्यात आली. पालिकेची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष परवेजखान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डेंग्यू आजारावर विरोधकांनी सत्ताधारींना कोंडीत पकडण्याचा प्रय} केला. परंतु इतर शहरांच्या तुलनेत नंदुरबारातील साथ वेळेवर आटोक्यात आली, प्रभावी उपायोजना केल्याचे नगराध्यक्ष परवेजखान यांनी सांगितले.  यावेळी तिमाही खर्चाच्या हिशोबास मंजुरी देण्यात आली. शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आंबेबारा धरणातून 35 एमसीएफटी पाणीसाठा आरक्षीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील पथदिवे सौर उज्रेवर चालविण्यासाठी भुमिगत केबल टाकण्यासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ज्ञानदीप सोसायटी ते शहराच्या हद्दीर्पयत अर्थात राजदरबार हॉटेलर्पयत पाईपलाईन टाकण्याचा विषय मंजुर करण्यात आला. नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत निधीची मागणी करण्यात आली. चारूदत्त कळवणकर, कुणाल वसावे, कैलास पाटील, दिपक दिघे, प्रशांत चौधरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.