शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांना ऑगस्टचे वेतन नवीन आयोगानुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिले जाणार असल्याची माहिती उच्च ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिले जाणार असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक प्रा.सतिश देशपांडे यांनी दिली. एन.मुक्टो संघटनेने नुकतीच त्यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली.एन.मुक्टो कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष प्रा.डॉ.संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवनियुक्त उच्च शिक्षण सहसंचालक  प्रा.सतिश देशपांडे  यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले आणि जळगाव -धुळे -नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी प्राध्यापकवर्गाला सातव्या वेतनआयोगानुसार ऑगस्ट पेड इन सप्टेंबर दिले जाईल असे सांगत जळगाव विभागातील ज्यांची वेतननिश्चिती अपूर्ण आहे, त्यांची वेतननिश्चिती 4 ऑगस्ट पयर्ंत पूर्ण केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. सहाव्या वेतन आयोगानुसार लाभास पात्र असलेल्या प्राध्यापकांसाठी विद्यापीठाने शिबीर लावल्यास त्यास सहसंचालकांचा प्रतिनिधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्राध्यापकांनी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेतर्फे  करण्यात आले. शिष्टमंडळात सरचिटणीस सावखेडकर, डॉ. किशोर कोल्हे, डॉ. अनिल पाटील यांचा समावेश होता.