शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हयात पुन्हा १९० जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मंगळवारी १९० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात सर्वाधिक रुग्ण नंदुरबारचे असून दिवसभरात ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मंगळवारी १९० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात सर्वाधिक रुग्ण नंदुरबारचे असून दिवसभरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला.

आरटीपीसीसीआर लॅबमध्ये एकूण १ हजार १९८ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. यातून १९० जणांचे अहवाल सायंकाळी साडेसहा पर्यंत पाॅझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.

नंदुरबार तालुक्यातील बह्याणे, नांदरेखडा, सिंधगव्हाण, सुंदरदे, काेळदा, आराळे येथील तर नंदुरबार शहरातील सोनाबाईनगर, साक्रीनाका, भोईगल्ली, गांधीनगर, लोकमान्य कॉलनी, गोपाळनगर, अनिलनगर, अंबिका कॉलनी, नगरपालिका, माळीवाडा, न.पा.शाळा क्रमांक एकजवळ, लहान माळीवाडा, मोहनसिंग कॉम्पलेक्स, मंगळबाजार, जुना बैलबाजार जवळ, साईरचना कॉम्पलेक्स, जुनी सिंधी कॉलनी, एकतानगर, चौधरीगल्ली, भाटगल्ली, परदेशीपुरा साईबाबामंदीर, एसके नगर, करण चौफुली, सोनारगल्ली, पटेलवाडी, माणिकचौक, यशोधन पार्क, बालाजीवाडा, मोहिनीराजनगर, तहसिल कार्यालय, कल्याणी पार्क, सरस्वतीनगर, वीर सावरकर नगर, सहारा टाऊन, वर्धमाननगर, महादेवनगर, सिध्दी विनायक नगर, पद्मावतीनगर, कोकणीहिल, गोकूळधाम सोसायटी, धुळेरोड, मोठा माळीवाडा, देसाईपुरा, शक्तीसागर चौक, गोल्डन सिटी, सुर्यवंशी नगर, संजयनगर, कल्याणेश्वर नगर, गांधीनगर, दशरथनगर, शिरीषकुमार, जाधव गार्डन, एम.एन. टाऊन, जाणता राजा चौक, मोठा मारुती जवळ, जयहिंद कॉलनी, गुरुकूलनगर, एल.के. नगर, अरिहंत नगर, प्रकल्प कार्यालय, रामचंद्रनगर, स्वामीसमर्थनगर, एम.एल. टाऊन या भागात बाधित रुग्ण आढळून आले.

शहादा तालुक्यातील म्हसावद, ओझर्टे, शिरुड, खेडदिगर, पाडळदा, सोनवद तर्फे बोरद, मनरद, पुरुषोत्तमनगर, जयनगर, तलावडी, उमर्दा तर शहादा शहरातील भोईगल्ली, महावीर पतपेढी, नितीन नगर, शिवाजीनगर, गोकूलधाम सोसायटी, गांधीनगर, महालक्ष्मी नगर, एकलव्य नगर, शुभननगर, वर्धमान नगर, द्वारकाधीश नगर, मनिषानगर , महाविर चौक, गुजरगल्ली या भागात बाधित रुग्ण आढळून आले.

नवापूर तालुक्यातील बोरविहिर, करंज, खांडबारा, वडफळी, बर्डीपाडा, तीनमौली, धवळीविहिर, मेनतलाव, डोकारे कारखाना, वडसत्रा, तसेच नवापूर शहरातील नारायपूररोड, महादेवगल्ली, जिजामाता छात्रालय, जनतापार्क येथे रुग्ण आढळून आले.