शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाज हितासाठी 10 ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : नंदुरबार जिल्हा कुंभार समाजातर्फे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव समारंभ, निराधार गरजू महिलांना साडी वाटप व ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : नंदुरबार जिल्हा कुंभार समाजातर्फे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव समारंभ, निराधार गरजू महिलांना साडी वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम  रविवारी येथे झाला. या कार्यक्रमात कुंभार समाजाच्या हितासाठी 10 ठराव मंजूर करण्यात आले.प्रकाशा येथील संत दगडूजी महाराज निवासस्थान येथे झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय गाते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून गुजरात कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष गजानन खानझोडे, रमाकांत क्षिरसागर, बबनराव जगदाळे, सोमनाथ सोनवणे, किशोर कुंभार, कैलास जगदाळे, रतिलाल कुंभार, सुभाष पंडित, चंद्रशेखर कापडे, रमेश सोनवणे, गोकूळ कुंभार, डॉ.विजय पगारे आदी उपस्थित होते.या वेळी समाजातील विविध परीक्षा व स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविणा:या 60 विद्याथ्र्याचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संजय गाते म्हणाले की, समाजातील विद्याथ्र्यानी व्यावसायिक शिक्षण घेऊन रोजगार उपलब्ध करावा. कुंभार व्यावसायात येणा:या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी समाज संघटन महत्त्वाचे आहे. समाजातील वीट व्यावसायिकांना 500 ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ असताना काही ठिकाणी मात्र अधिका:यांकडून अडवणूक होते. ते यापढे खपवून घेतले जाणार नाही. 500 ब्रासवरुन एक हजार ब्रासर्पयत रॉयल्टी माझ करून अवकाळी पावसामुळे ज्या वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणीही गाते यांनी केली.या कार्यक्रमात कुंभार समाजाच्या हितासाठी 10 ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले. त्यात रोटी-बेटी व्यवहार सुरू करणे, लगAात हुंडा, बस्ता, मोठे साखरपुडे, नारळ लावणे, आहेर साडी बंद करावी. लगAपत्रिका घरोघरी न जाता पोस्ट किंवा व्हाटस्अपद्वारे पाठविणे, लगAात मान्यवरांचा सत्कार टाळावा, लगA लागण्याआधी संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांचे प्रतिमा पूजन करावे, लगAाचा बस्ता वधू-वर पक्षाने स्वतंत्र करावा, पारावर पूजनासाठी फक्त पेढे व पाणी न्यावे. लगA वेळेवर लावण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळावे, कुंभार समाजाची कार्यकारिणीची मुदत तीन वर्षाची निश्चित करण्यात आली. मद्यपान व धुम्रपान करणा:यांना कार्यक्रमाचे आमंत्रण मिळणार नाही आदी ठराव मंजूर करण्यात आले.