शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

अशा होणार स्वारातीमच्या उन्हाळी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 19:28 IST

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी, पदव्युत्तर, पदविका व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी, पदव्युत्तर, पदविका व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १९ ऑक्टोबरपासून तर पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू होतील.

तीन वर्षीय पदवी (बी.ए .,बी.कॉम.,बी. एस्सी.) या अभ्यासक्रमाच्या पाचव्या व सहाव्या सत्राच्या परीक्षा १९ ते ३१ ऑक्टोब दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नसंच देवून होतील. पदव्युत्तर व व्यावसायिक दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व चौथ्या सत्राच्या, तीन वर्षीय व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पाचव्या व सहाव्या सत्राच्या, चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या व आठव्या सत्राच्या आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या नवव्या व दहाव्या सत्राची परीक्षा १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान होईल. बहिस्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थांच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा दि. २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होतील.

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या बॅकलॉगसाठीच्या तिसऱ्या व चौथ्या सत्राच्या परीक्षा ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान तसेच पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या बॅकलॉग परीक्षा २१ ते २८ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर होतील. बॅकलॉगच्या परीक्षासुद्धा बहुपर्यायी प्रश्नसंचद्वारे घेण्यात येणार आहेत. 

 

टॅग्स :Educationशिक्षणswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडexamपरीक्षा