शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षपदी वाघमारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

पथदिवे दुरुस्ती नांदेड : छत्रपती चौक ते मोरया चौक, विश्रामगृह या रस्त्यावरील दिवे दुरुस्ती करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभर ...

पथदिवे दुरुस्ती

नांदेड : छत्रपती चौक ते मोरया चौक, विश्रामगृह या रस्त्यावरील दिवे दुरुस्ती करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभर सदर रस्त्यावरील पथदिवे दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आली. या रस्त्यावर मोरया टॉवरच्या वळणावर असलेला पथदिवा गायब झाला असून त्या ठिकाणी नवीन पथदिवा बसविण्यात यावा अशी मागणी होत आहे.

हॉटेलांमध्ये गर्दी

नांदेड : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजलेले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नांदेड तहसील कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी आहे. या परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये तुडुंब गर्दी पहायला मिळत आहे. निवडणुकांमुळे हॉटेल चालकांची चांदी होत आहे.

पेवर्स ब्लॉकचे काम सुरू

नांदेड : शेतकरी पुतळा ते गजानन महाराज मंदिर कमान या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पेवर्स ब्लॉक टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम करण्यासाठी दोन्ही बाजूच्या रस्त्याने खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे दुतर्फा असलेल्या झाडांच्या मुळ्या तुटल्या जात आहेत. परिणामी बहुतांश झाडे सुकत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.