शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

नांदेड परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी सुहास वारके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:49 AM

नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ़सुहास वारके यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे़ बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ़सुहास वारके यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे़ बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले़दोन दिवसांपूर्वीच नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद येथे पोलीस आयुक्तपदी बदली झाली़ त्यामुळे नांदेडच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी कोण येणार, याबाबत परिक्षेत्रात उत्सुकता होती़ नांदेडला यापूर्वी पोलीस अधीक्षक राहिलेले विठ्ठल जाधव यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती़ त्यात बुधवारी डॉ़ सुहास वारके यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले़डॉ़सुहास वारके हे प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी नांदेडला काम पाहिले आहे़ त्यानंतर नांदेडलाच अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे़ त्यात आता पदोन्नतीने त्यांना पुन्हा एकदा नांदेडला नियुक्ती देण्यात आली आहे़ लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत़

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसNanded special igविशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड