शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सायकलिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

मुखेड : शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील क्रीडा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने ...

मुखेड : शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील क्रीडा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सायकल स्पर्धा दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ बडोदाचे शाखाधिकारी महेंद्र आडके, उद्घाटक म्हणून तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर, वीरभद्र शिक्षण संस्थेचे सचिव रणजीत पाटील-हंगरगेकर, ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगरचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, संस्थेचे सदस्य शिवराज पाटील-हंगरगेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. अडकिणे, राजे छत्रपती अॅकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर डुमणे, प्रा. सी. बी. साखरे, प्रा. जयदीप कहाळेकर, प्रा. डाॅ. संजय गायकवाड, प्रा. बी. डी. पाटील, प्रा. डाॅ. चंद्रकांत एकलारे उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १०१ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, मात्र प्रत्यक्षात ७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू गणेश काकडे याने प्रथम क्रमांक, नंदकिशोर साखरे याने द्वितीय क्रमांक, नारायण कंधारे याने तृतीय क्रमांक तर ग्रामीण विभागात तुकाराम रेणगुंटवार याने प्रथम, रोहित बरगे याने द्वितीय, उद्देश चौधरी याने तृतीय क्रमांक मिळवला. मुलींमध्ये प्रीति चव्हाण हिने प्रथम, सीमा राठोड हिने द्वितीय, ज्योती कांबळे हिने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॅक सूट , स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.