शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

"मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीये", शिंदेसेनेच्या मेळाव्यात आमदार संतोष बांगर यांचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:13 IST

"फोन उचलत नाहीत, अशांना घरचा रस्ता दाखवा", श्रीकांत शिंदेंसमोर जाहीर मागणी.

नांदेड: शिंदे सेनेच्या तीन जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी नांदेड शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना हिंगोलीचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांची जाहीर वाभाडे काढले. "काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत," अशा शब्दात बांगर यांनी मंत्र्यांना घरचा आहेर दिला.

श्रीकांत शिंदेंसमोर मांडली कैफियतखासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बांगर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "काही मंत्री फोन उचलत नाहीत, सामान्य कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची कामे करत नाहीत. अशा मंत्र्यांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे." भर व्यासपीठावरून मंत्र्यांवर करण्यात आलेल्या या टीकेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.

गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत टीकेचे बाणविशेष म्हणजे, व्यासपीठावर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील बसलेले असतानाही बांगर यांनी टीकेचा सूर कायम ठेवला. "मंत्र्यांनी जमिनीवर राहून काम करणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही," अशी तक्रार त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली. या विधानामुळे शिंदे गटामध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Bangar criticizes ministers at Shinde Sena meeting in Nanded.

Web Summary : At a Shinde Sena meeting in Nanded, MLA Santosh Bangar openly criticized some ministers for being out of touch and inaccessible. He voiced his concerns in the presence of MP Shrikant Shinde and Minister Gulabrao Patil, highlighting the disconnect between ministers and party workers.
टॅग्स :santosh bangarसंतोष बांगरShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाNandedनांदेड