
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
३० टक्क्यांहून अधिक कच्चा माल येतोय ड्रॅगनकडून; भारताची ड्रॅगनवरील निर्भरता आणखी वाढली, अतिअवलंबित्व भारतासाठी चिंताजनक ...

आंतरराष्ट्रीय :"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रधारी देश बनण्यापासून रोखणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. ...

राष्ट्रीय :ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहत पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान होत आहे. ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
या विधानांनंतर मेलोनींची लोकप्रियता पुन्हा झपाट्यानं वाढत असून त्यांच्या कट्टर विरोधकांनाही राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर सरकारच्या समर्थनात उभं राहावं लागलं आहे. ...

क्राइम :मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
एनसीबीने भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून ही कारवाई केली. ...

क्रिकेट :IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
यशस्वी पाठोपाठ वैभवही ठरला अपयशी ...

महाराष्ट्र :पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
मिसिंग लिंक प्रकल्पाचे थाटामाटात लोकार्पण, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास ...

मुंबई :महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
सायकलस्वारांचे कुणालाच नाही देणेघेणे, महामुंबईत दुचाकी व चारचाकी वाहनांसाठीच पार्किंगची पुरेशी सुविधा नसल्याने सायकलींच्या पार्किंगचा विचारही केला जात नाही. ...

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
५ किलो सिलिंडरच्या दरातही २६१ रुपयांनी वाढ, भविष्यात इंधन दरवाढ होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. ...

महाराष्ट्र :कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी लग्नाला हजेरी लावली व नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर म्हस्के यांनी राऊत यांचा सन्मान केला. ...
