शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

माझी बदनामी नको असेल तर लीड द्या, मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिले : अशोक चव्हाण  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 5:51 AM

येहळेगाव हे माझ्या कारखान्याच्या हद्दीतील गाव असून, येथून लीड देण्याची तुमची जबाबदारी आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

नांदेड : आज देशात मोदींची हवा असून, विकसित भारतासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिली आहे. तुम्ही सर्वांनी मिळून गावागावात लीड दिलीच पाहिजे. येहळेगाव हे माझ्या कारखान्याच्या हद्दीतील गाव असून, येथून लीड देण्याची तुमची जबाबदारी आहे. वरिष्ठ नेत्यांकडे माझी बदनामी होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर मताधिक्य द्या, अशी भावनिक साद माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घातली. 

आरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडवेल...मराठा आरक्षण चळवळीमुळे समाजाची एकजूट झाली आहे. या चळवळीला काही लोक बदनाम करू पाहत आहेत. राजकारण अन् समाजकारण वेगवेगळ्या बाजू असून, आपण कोणत्याही पक्षाच्या बाजूने नसल्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही गावात जाणीवपूर्वक नेत्यांना विरोध करून मराठा आरक्षण चळवळ बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. त्याला मराठा युवकांनी बळी पडू नये, असे आवाहनही अशोकराव चव्हाण यांनी केले.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४