शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोटेशन भरून पाच वर्षे लोटूनही वीज जोडणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:13 IST

प्रभाकर दर्शनवाड यांनी म्हटले आहे की, मोहपूर शिवारामध्ये माझे मालकीचे शेत असून, १४ फेब्रुवारी २०१६ रोजी वीज वितरण कंपनीकडे ...

प्रभाकर दर्शनवाड यांनी म्हटले आहे की, मोहपूर शिवारामध्ये माझे मालकीचे शेत असून, १४ फेब्रुवारी २०१६ रोजी वीज वितरण कंपनीकडे कोटेशन भरले आहे. पाच वर्षे लोटूनही वीज पंपाला वीज जोडणी झाली नसल्याने विलंब होत असल्याने जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांना याविषयी मागणी केली असता मे ते जून २०२० मध्ये पोल उभे करण्याचे काम पूर्ण झाले. वीज जोडणी अद्यापही बाकी आहे. ती वीज जोडणी तात्काळ करून द्यावी व मला रबी व उन्हाळी हंगाम घेता यावा, अशी अपेक्षा आहे. वीज जोडणी झाल्यानंतर रबी व उन्हाळी हंगाम घेता येईल, या आशेने पाईपलाईनसाठी एक लाख रुपये व पीक कर्जासाठी पन्नास हजार रुपये कर्ज घेतले. वेळेवर वीज जोडणी झाली नसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे, असे प्रभाकर दर्शनवाड यांनी म्हटले आहे. वेळीच वीज जोडणी झाली नाही तर कुटुंबासह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दर्शनवाड यांनी दिला आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आर. आर. परचाके यांना विचारले असता दहाच्या वर पोल लागत असल्याने ते काम होणे शक्य नाही, त्यांनी सोलार घ्यावा, असे परचाके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.