शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव मध्ये ६८ ग्रामपंचायतींसाठी १९५५ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली होती नामांकन पत्र दाखल करण्याची वेळ वाढवून दिल्याने इच्छुकांनी समाधान ...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली होती नामांकन पत्र दाखल करण्याची वेळ वाढवून दिल्याने इच्छुकांनी समाधान व्यक्त करत आपली उमेदवारी अर्ज दाखल केले .तालुक्यात सर्वात मोठी असलेल्या नरसी ग्रामपंचायतच्या सतरा जागेसाठी ९२ अर्ज दाखल झाले असून येथे ७१२२ मतदार संख्या आहे. मांजरम ग्रामपंचायतच्या १५ जागेसाठी ४८ अर्ज दाखल झाले असून ५६२० मतदार संख्या आहे. कोलंबी ग्रामपंचायतच्या अकरा जागेसाठी ४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून येथील मतदारसंख्या ३५८० आहे. बरबडा ग्रामपंचायतच्या पंधरा जागेसाठी ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून येथे ५३७१ मतदार आहेत. कुंटूर ग्रामपंचायतच्या तेरा जागेसाठी ३५ अर्ज दाखल झाले असून येथील मतदार संख्या ४१८९ आहे. कृष्णूर ग्रामपंचायतच्या अकरा जागेसाठी बत्तीस अर्ज दाखल झाले असून येथील मतदार संख्या ३१७८ . गडगा ग्रामपंचायतच्या अकरा जागेसाठी ३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून येथील मतदार संख्या २३०८ आहे. रातोळी ग्रामपंचायतच्या अकरा जागेसाठी ४० अर्ज दाखल झाले असून येथील मतदार संख्या २५२४ आहे. शेळगाव छत्री ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी ३९ अर्ज,धनज ग्रामपंचायतच्या सात जागेसाठी २० अर्ज, कोकलेगाव ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी पस्तीस अर्ज, गोळेगाव ग्रामपंचायतच्या सात जागेसाठी पंधरा अर्ज, खैरगाव ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी २१ अर्ज, सांगवी ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी २६ अर्ज, कहाळा बुद्रुक ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी २८ अर्ज, कहाळा खुर्द ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी ३६ अर्ज, पळसगाव ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी २७ अर्ज, कांडाळा ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी ३४ अर्ज, खंडगाव ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी ३६ अर्ज, सोमठाणा ग्रामपंचायत च्या नऊ जागेसाठी ३७ अर्ज, होटाळा पंचायतीच्या सात जागेसाठी २५ अर्ज, बेंद्रीच्या ९ जागेसाठी २८ अर्ज, हूस्सा ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी २२ अर्ज, बळेगावच्या नऊ जागेसाठी २६ अर्ज, घुंगराळा ग्रामपंचायतच्या नऊ जागेसाठी ३९ अर्ज, सावरखेडच्या नऊ जागेसाठी २८ अर्ज, शेळगाव गौरीच्या नऊ जागेसाठी ४३ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याची तारीख ४ जानेवारी २०२१ आहे.