शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी ११ केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

१ मे पासून १८ ते ४४ वयोगटाच्या व्यक्तींसाठी लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ८६० लाभार्थ्यांनी शहरी ...

१ मे पासून १८ ते ४४ वयोगटाच्या व्यक्तींसाठी लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ८६० लाभार्थ्यांनी शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग येथे ९०१, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे ८५५, प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा ९४७, प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर ८७७ येथे असे एकूण ४ हजार ४४० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. ६ मे पासून यात शहरातील सहा नवीन आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे. यात शहरी आरोग्य केंद्र कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, शासकीय गुरू गोविंदसिंगजी मेडिकल कॉलेज विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, स्त्री रुग्णालय, श्यामनगर या केंद्राचा समावेश आहे.

ताप, कोरडा खोकला‍ किंवा श्वास घेण्यास त्रास अशी काही लक्षणे असल्यास आरटीपीसीआर किंवा अँन्टिजेन तपासणी करून घेण्याचे आवाहन गावोगावी केले जात आहे. वारंवार हात पाणी व साबण वापरून स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर राखणे, स्वत: आणि इतरांमध्ये कमीतकमी एक मीटर (३ फूट) अंतर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, मास्क वापरणे, श्वसनासंबंधी शिष्टाचार पाळा. जेव्हा आपल्याला खोकला, शिंक येते तेव्हा आपल्या तोंडावर व नाकावर रुमाल वापरणे. आपले हात धुणे आवश्यक असल्याचेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.