शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूर तालुक्यात १०२१ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचे १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास बुधवार दि. २३ पासून सुरुवात झाली आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुकीचे १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास बुधवार दि. २३ पासून सुरुवात झाली आहे. पहिला व दुसरा दिवस निरंक गेला, तर तिसऱ्या दिवशी ११ ग्रामपंचायतींतून ४६ अर्ज व चौथ्या दिवशी २४ ग्रामपंचायती ३०६, पाचव्या दिवशी ४० ग्रामपंचायतींसाठी ६६९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठी तहसील कार्यालय परिसरात इच्छुकांसह समर्थकांची एकच गर्दी झाली होती.

३० डिसेंबर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ऑफलाइन कागदपत्रे जमा केली. निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली होती. दि.३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. ४ जानेवारी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. ३७७ सदस्यांसाठी १०२१ अर्ज दाखल

सोमवारी ११ ग्रामपंचायतींसाठी ४६ व मंगळवारी २४ ग्रामपंचायतीसाठी ३०६, बुधवारी ६६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

यात चोरंबा-३१, रोडगी-१५, मेंढला खु.-१७, मेंढला बु.-१५, जांभरून-१७, लहान-४४, आंबेगाव-२८, शहापूर-अमरापूर-हमकरापूर-१०, येळेगाव-४५, चेणापूर-२२, लोणी बु. -४३, लोणी खु.-१९, पांगरी-१९, धामदरी-२१, पार्डी-२४, पिंपळगाव म.-७, गणपूर -३३, देळूब बु.-२८, निमगाव-३३, खैरगाव खु.-बु. -१७, खैरगाव म. -१०, कामठा बु.-५९, सांगवी खु./खडकी - १५, दाभड -८, मालेगाव-६९, भोगाव-१५, उमरी-२३, शेलगाव बु. २६, शेलगाव खु.१३, शेणी ३२, देळूब खु.५, चाभरा-३६, बारसगाव-३१, पाटणूर-२७, कोंढा-३६, देगाव बु.-, सावरगाव-१९, बामणी-वाहेदपूर वाडी-निजामपूरवाडी २७, बेलसर-३२, अमराबाद-४, अमराबाद तांडा-६, सोनाळा-७, दिग्रस-नांदला, १६ असे एकूण १०२१ अर्ज दाखल झाले आहेत.

पाच ग्रामपंचायती बिनविरोध होण्याचे संकेत

आमराबाद ७ सदस्य ४ अर्ज, खैरगाव म. ७ सदस्य १० अर्ज, सोनाळा ७ सदस्य ७ अर्ज, देळूब खु. ७ सदस्य ५ अर्ज, आमराबाद तांडा ७ सदस्य ६ अर्ज दाखल झाले आहेत.