तू की मी :

By Admin | Updated: April 13, 2016 03:24 IST2016-04-13T03:24:52+5:302016-04-13T03:24:52+5:30

कधी मैत्री तर कधी दुरावा. मानवातच नव्हे तर प्राण्यांमध्ये हा गुण पाहायला मिळतो.

You that i | तू की मी :

तू की मी :

तू की मी : कधी मैत्री तर कधी दुरावा. मानवातच नव्हे तर प्राण्यांमध्ये हा गुण पाहायला मिळतो. महाराज बागेत रविवारी एकमेकांसोबत राहणाऱ्या या हरणांची टक्कर लागली. जिंकले कुणीही नाही, पण तू की मी अशी स्पर्धा दोघांमध्ये पाहायला मिळाली.

Web Title: You that i