हा कसला अलर्ट ? :

By Admin | Updated: May 12, 2014 00:59 IST2014-05-12T00:59:17+5:302014-05-12T00:59:17+5:30

नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र पार्सल कार्यालयाकडून रेल्वेस्थानकात येणार्‍या रस्त्यावरूनही असंख्य प्रवासी आत जातात.

What is the alert alert? : | हा कसला अलर्ट ? :

हा कसला अलर्ट ? :

नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र पार्सल कार्यालयाकडून रेल्वेस्थानकात येणार्‍या रस्त्यावरूनही असंख्य प्रवासी आत जातात. हा तरुण तर चक्क दुचाकी घेऊन पूर्वेकडील भागातून पश्चिमेकडील भागात गेला.

Web Title: What is the alert alert? :