शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शशांक मनोहर यांचे नागपुरात स्वागत

By admin | Updated: November 10, 2015 03:37 IST

बीसीसीआय अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे चेअरमन अ‍ॅड. शशांक मनोहर यांचे नव्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी रात्री शहरात आगमन झाले.

नागपूर : बीसीसीआय अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे चेअरमन अ‍ॅड. शशांक मनोहर यांचे नव्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी रात्री शहरात आगमन झाले. यावेळी विदर्भ क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आणि क्रिकेट चाहत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत केले. मुंबई येथे आजच सकाळी बीसीसीआयच्या वार्षिक आमसभेत यापूर्वीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी करीत मनोहर यांची आयसीसी चेअरमनपदी बीसीसीआय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने आयसीसी चेअरमनपदाचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. मनोहर हे पुढील जूनपर्यंत आयसीसी चेअरमन पदावर राहणार आहेत. मनोहर यांचे रात्री इंडियन एअरलाईन्सच्या विमानाने रात्री ९.१५ च्या सुमारास आगमन झाल्यानंतर त्यांचा मुलगा अद्वैत, स्नुषा आणि चिमुकली नात आदितीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाठोपाठ चाहत्यांनीही पुष्गुच्छ दिले. मनोहर यांनी सर्वांच्या अभिनंदनाचा स्वीकार केल्यानंतर यावेळी उपस्थित पत्रकारांशी न बोलताच निवासस्थानाकडे रवाना झाले. (क्रीडा प्रतिनिधी)