वटसावित्री पूजन :

By Admin | Updated: June 13, 2014 01:29 IST2014-06-13T01:29:04+5:302014-06-13T01:29:04+5:30

साक्षात मृत्यूच्या दारातून सावित्रीने सत्यवानाला खेचून आणले. सत्यवानाचा प्राण यम घेऊन निघाला, पण सावित्रीच्या तपापुढे साक्षात यमाचेही चालले नाही. त्यामुळेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना

Vatsavitri Poojan: | वटसावित्री पूजन :

वटसावित्री पूजन :

साक्षात मृत्यूच्या दारातून सावित्रीने सत्यवानाला खेचून आणले. सत्यवानाचा प्राण यम घेऊन निघाला, पण सावित्रीच्या तपापुढे साक्षात यमाचेही चालले नाही. त्यामुळेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री पूजन केले जाते. वडाच्या झाडाखालीच सत्यवान पुन्हा जिवंत झाला, पण या झाडाचे पूजन करण्याची परंपरा आहे आणि त्यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत. परंपरा सांभाळताना वडाच्या झाडाचे मनोभावे पूजन करतानाच पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करताना महिला.

Web Title: Vatsavitri Poojan: