शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात शक्ती असेपर्यंत धर्मकार्य करा

By admin | Updated: July 16, 2016 03:04 IST

मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांचे प्रवचन शुक्रवारी अजितनाथ जैन मंदिर केळीबाग रोड, बडकस चौैक येथे पार पडले. ...

मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांचा उपदेश नागपूर : मुनिश्री प्रतीकसागर महाराज यांचे प्रवचन शुक्रवारी अजितनाथ जैन मंदिर केळीबाग रोड, बडकस चौैक येथे पार पडले. याप्रसंगी मुनिश्री म्हणाले, व्यक्तीने आपल्याला मिळालेल्या भौतिक सुख-सोयीवर गर्व करू नये आणि आपल्या दुरवस्थेवर अश्रूही ढाळू नये. यावेळी त्यांनी कळी आणि दगडाची गोष्ट सांगितली. ज्यात एका दगडातून मूर्ती घडवून त्याला देवरूप देण्यात येते. ज्यात जीव आहे, अशा कळीला त्याच्या चरणावर अर्पण करण्यात येते. मानवाने सुद्धा जोपर्यंत शरीरात शक्ती आहे, तोपर्यंत धर्मकार्य करून घ्यावे, वृद्धापकाळात धर्मकार्य करणे कठीण होते. त्याचबरोबर मुनिश्री म्हणाले, वेळेचे महत्त्व जाणून घ्यावे, बुद्धिवंत तोच आहे, जो वेळेची किंमत करतो. शनिवारी मुनिश्रीचे प्रवचन अजितनाथ जैन मंदिरात सकाळी ८.१५ वाजता होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता आनंदयात्रा खंडेलवाल भवन येथे होईल. शुक्रवारी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत आगलावे, सुमत लल्ला, दिनेश जैन, चंद्रकुमार चौधरी, रवींद्र आग्रेकर, पवन कान्हीवाडा यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष कमल बज, कार्याध्यक्ष रतनलाल गंगवाल, विनोद झांझरी, आनंद ठोल्या, रवी बज, विजय उदापूरकर, सुरेंद्र ठोल्या, अभय बोहरा आदी उपस्थित होते. रविवार १७ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता मुनिश्रींची शोभायात्रा काढून श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मोठे मंदिर, बापूनगर, इतवारी येथे स्वागत होईल.