शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील अपघातात दोन ठार तर तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:15 IST

काटोल पांढुरणा रोड वर रविवारी रात्री 8.30 च्या दरम्यान झालेल्या अपघातात खापरखेडा येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून तीन लोक गंभीर जखमी झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: काटोल पांढुरणा रोड वर रविवारी रात्री 8.30 च्या दरम्यान झालेल्या अपघातात खापरखेडा येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून तीन लोक गंभीर जखमी झाले आहे. खापरखेडा येथील सचिन जानराव कुसराम वय 32 यांच्या मुलीचं बारसं काटोल-पांढुरणा रोड वर पिपळा (खुर्द) या गावी होते. मुलीचं बारसं कार्यक्रम आटपवून सचिन हा त्याचा लहान भाऊ गणेश जानराव कुसराम वय 24 राहणार खापरखेडा, आणि मित्र खेकडा उर्फ दिनेश नागोराव खंडाते वय 27 राहणार खापरखेडा , धनंजय गणेश रायकुवार वय 28 राहणार चनकापूर , नातेवाईक अक्षय रमेश वाडीवे वय 26 वर्ष राहणार अमरावती हे बुलेरो चारचाकी वाहनाने पांढुरणा काटोल मार्गे खापरखेडा येथे घरी येण्यास निघाले. दरम्यान 8.30 वाजता मध्यप्रदेश हद्दीत अपघात झाला. अपघातात गणेश आणि दिनेशचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन, अक्षय , धनंजय या तिघांचाही उपचार पांढुरणा येथे सुरू आहे. गणेश आणि दिनेश हे अविवाहित असून खापरखेडा येथील वॉर्ड क्रमांक चार मध्ये एकमेकांच्या घराजवळच राहतात. या घटनेची माहिती कळताच मृतक व जखमींची मित्र मंडळी आणि नातेवाईक घटनास्थळी पोहचले. मृतकांचे प्रेत चे उत्तरीय तपासणी पांढुरणा येथे सोमवारी सकाळी करण्यात आला. त्यांचे प्रेत खापरखेडा येथे आणण्यात येत आहे. या घटनेची माहिती सोमवारी सकाळी वा?्यासारखी खापरखेडा येथे पसरली. खापरखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप सोमकुवर समवेत शेजारी मदतीसाठी धावून आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात