शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाचे बनावट बिल अंगलट

By admin | Updated: February 13, 2015 02:24 IST

एअर इंडियाच्या प्रवासाचे बनावट बिल सादर करण्याचा प्रयत्न केंद्रीय जल आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या अंगलट आला. पोलिसांनी या प्रकरणात ...

नागपूर : एअर इंडियाच्या प्रवासाचे बनावट बिल सादर करण्याचा प्रयत्न केंद्रीय जल आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या अंगलट आला. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. अमरदीपसिंग असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते केंद्रीय जल आयोगात उप संचालक आहेत. सेमिनरी हिल्स परिसरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात सिंग कार्यरत आहेत. रजा प्रवास सवलती अंतर्गत आॅक्टोबर २०१४ ला त्यांनी नागपूर ते बागाडोंगरा आणि परत नागपूर असा सहपरिवार (चारजण) विमान प्रवास केला. या कालावधीचे प्रवास बिल त्यांनी कार्यालयात सादर केली. एअर इंडियाच्या तिकिटात तफावत जाणवत असल्यामुळे कार्यालयातील वरिष्ठांनी एअर इंडियाला पत्र देऊन सिंग यांनी केलेल्या प्रवासाच्या तारखेच्या वेळी तिकिटांचे दर काय होते, त्याची चौकशी केली. ९२०० रुपये प्रति तिकिटांप्रमाणे ३६,८०० रुपये प्रवास भाड्याचे झाल्याचे त्यातून उघड झाले. प्रत्यक्षात सिंग यांनी प्रति तिकीट सुमारे २२ हजार रुपयाचे बिल (एका तिकिटामागे सुमारे १३ हजार जास्त) लावले होते. त्यांनी या प्रवासी बिलाच्या माध्यमातून शासनाला ५१,८२८ रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्यामुळे कार्यालयाचे अधीक्षक दिवाकर मोतीराम रायपुरे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी बुधवारी सिंग यांच्या विरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली कलम ४६८, ४७१ अन्वये गुन्हे दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर सिंग यांना अटक झालेली नव्हती. (प्रतिनिधी)