शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे कातडे जप्त; सिंधुदुर्गातील पाच अटकेत

By admin | Updated: February 23, 2015 00:17 IST

आजरा येथे कारवाई : ग्रामसेवकाचा समावेश

आजरा : सावंतवाडीतून आजरा येथे विक्रीसाठी आणलेल्या पाच लाख रुपये किमतीच्या पट्टेरी वाघाच्या कातड्यासह पोलिसांनी सहाजणांना सापळा रचून रविवारी अटक केली. आरोपींत ग्रामसेवकासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचजणांचा, तर आजरा (जि. कोल्हापूर) येथील एकाचा समावेश आहे.याबाबतची माहिती अशी की, किरण सखाराम सावंत (वय ३७, रा. कलंबिस्त, गणेशवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), अशोक वासुदेव राऊळ (५४, रा. कलंबिस्त दुर्गवाडी, ता. सावंतवाडी), पुंडलिक तुकाराम कदम (४४, रा. वेरले हरिजनवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हे तिघेजण वाघाचे कातडे घेऊन कलंबिस्त (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग)चे ग्रामसेवक प्रल्हाद बाळासाहेब पाटील (३२, मूळ गाव रा. साळगाव, ता. आजरा, जि. कोल्हापूर) व बाळकृष्ण सदाशिव देवलकर (३८, रा. साळगाव, ता. आजरा) यांच्या मध्यस्थीने विक्रीसाठी आजरा येथे इनोव्हा गाडी (एमएच ०७ क्यू ७८९४) मधून आले होते.खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजऱ्याचे पोलीस निरीक्षक सी. बी. भालके यांनी सापळा रचला. येथील सुशांत पेट्रोल पंपाच्या शेजारील अजिंक्यतारा हॉटेलच्या बोळात लाल रंगाच्या पिशवीतील कातड्यासह आरोपींना दुपारी साडेबाराच्या सुमारास अटक केली.५२ इंच लांब व ३२ इंच रुंदीच्या या कातड्याची किंमत पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. वाघाची हत्या करणाऱ्या अरुण महादेव कदम (वय ४०, रा. शिवापूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यालाही अटक केली. (प्रतिनिधी)अन्य अवयवांचा शोध सुरूआंतरराष्ट्रीय बाजारात पट्टेरी वाघाचे कातडे, नखे, हाडे, दात याची प्रचंड किंमत आहे. त्यामुळे मारलेल्या वाघाच्या इतर अवयवांचे आरोपींनी काय केले ? याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.