शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या, अन्यथा...; नागपुरातील बस स्टॉपवरील मजकुरानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 11:12 AM

शहरातील महत्त्वाच्या बस स्टॉपवर धमकी देणारी पत्रकं

नागपूर: शहरातील बस स्टॉपवर आक्षेपार्ह मजकूर असणारे कागद चिकटवण्यात आले आहेत. यामधून भारत सरकार आणि कंपन्यांना उद्देशून धमकी देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा, असा थेट इशारा देण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या बस स्टॉप्सवर हा धमकी देणारा मजकूर लावण्यात आला आहे.खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या. ही धमकी गांभीर्यानं घ्या. अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देवाघरी पाठवू, असा मजकूर बस स्टॉपवर चिटकवण्यात आलेल्या पत्रकावर आहे. आमच्याकडे शूटर्स आणि हल्लेखोर आहेत, असा उल्लेखदेखील पत्रकात आहे. सकाळच्या सुमारास हे पत्रक अनेकांच्या निदर्शनास आलं. मात्र सुरुवातीच्या तासाभरात पोलीस या ठिकाणी फिरकलेसुद्धा नाहीत. या पत्रकांमागे नेमकी कोणती संघटना, पक्ष आहे, याची चर्चा नागपुरात सुरू झाली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर