शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुरणचंद्र मेश्रामांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: March 14, 2015 02:43 IST

डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे.

नागपूर : डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व चंद्रकांत भडंग यांनी शुक्रवारी संबंधित रिट याचिका प्रलंबित असेपर्यंत मेश्राम यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारीपदावर कायम ठेवण्याचे आणि या पदाचे सर्व लाभ देण्याचे निर्देश दिलेत.मेश्राम यांची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आली आहे. त्यांची पुनर्नियुक्ती ३० मे २०१४ पासून ग्राह्य धरण्यात यावी असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ७ जुलै २०१४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मेश्राम यांची पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार या प्रस्तावाचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु, १२ आॅक्टोबर २०१४ रोजी कुलपतींनी त्यांना निवड प्रक्रियेतून जाण्याचे आदेश दिलेत. यानंतर ६ डिसेंबर २०१४ रोजी वित्त व लेखाधिकारीपदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याविरुद्ध मेश्राम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या प्रस्तावानुसार २९ मे २०१९ पर्यंत पदावर कायम ठेवावे अशी त्यांची विनंती आहे. (प्रतिनिधी)