वाण घ्या वाण :

By Admin | Updated: January 13, 2015 01:05 IST2015-01-13T01:05:51+5:302015-01-13T01:05:51+5:30

गृहिणींचा आवडता सण म्हणजे संक्रांत. संक्रांतीची घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. बाजारातही वाणाच्या खरेदीसाठी तुफान गर्दी आहे. सीताबर्डी, महाल व इतवारी बाजारात रोजच असे चित्र पाहायला मिळत आहे.

Take varieties varieties: | वाण घ्या वाण :

वाण घ्या वाण :

गृहिणींचा आवडता सण म्हणजे संक्रांत. संक्रांतीची घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. बाजारातही वाणाच्या खरेदीसाठी तुफान गर्दी आहे. सीताबर्डी, महाल व इतवारी बाजारात रोजच असे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Take varieties varieties: