शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाईन फ्लू’ने आणखी एकाचा मृत्यू

By admin | Updated: January 25, 2015 00:54 IST

‘स्वाईन फ्लू’ने बळी जाणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास एका ३५ वर्षीय रुग्णाचा ‘स्वाईन फ्लू’ने उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला.

नागपूर : ‘स्वाईन फ्लू’ने बळी जाणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास एका ३५ वर्षीय रुग्णाचा ‘स्वाईन फ्लू’ने उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या मृत्यूमुळे एकूण बळींची संख्या सात झाली आहे. विशेष म्हणजे, शहरात ज्या खागसी इस्पितळात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्या होत्या त्या फुल्ल झाल्याची माहिती आहे. संजय जाधव (३५) रा. हजारी पहाड, वायुसेनानगर, असे मृत रुग्णाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय यांना संशयित म्हणून मेडिकलमध्ये भरती केल्यानंतर २० जानेवारीला जाधव यांच्या घशातील द्रव्याचे नमुने घेण्यात आले. खासगी इस्पितळे फुल्लशहरातील मोजक्याच खासगी इस्पितळांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. परंतु येथील खाटा फुल्ल झाल्याची माहिती आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खाटा नसल्याने रुग्णांना मेडिकलकडे पाठविण्यात येत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता मेडिकलने स्वाईन फ्लूचा वॉर्ड सज्ज केला आहे. सध्या चार रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.