शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput death case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय ११ ऑगस्टनंतर -  गृहमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 17:46 IST

सीबीआय चौकशीच्या संबंधाने बोलताना ते म्हणाले की, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ११ तारखेला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढे काय ते ठरवले जाईल.

ठळक मुद्देमुंबई पोलिस दलाचा तपास या प्रकरणात अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून मुंबई पोलीस दल हा तपास करण्यात सक्षम असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली.

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आल्यानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी बाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. 

नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेचा तसेच पोलिसांना कोरोनाचा विळखा पडल्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलले. त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्नांना बगल दिली. 

सीबीआय चौकशीच्या संबंधाने बोलताना ते म्हणाले की, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ११ तारखेला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढे काय ते ठरवले जाईल.

मुंबई पोलिस दलाचा तपास या प्रकरणात अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून मुंबई पोलीस दल हा तपास करण्यात सक्षम असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली. या संबंधाने उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचे मात्र त्यांनी टाळले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभाग