शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश पेंढारकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:08 IST

नागपूर : माजी रणजी क्रिकेटपटू सुरेश पेंढारकर (८७, रा. भरतनगर, अमरावती राेड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात ...

नागपूर : माजी रणजी क्रिकेटपटू सुरेश पेंढारकर (८७, रा. भरतनगर, अमरावती राेड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली आहेत.

ज्याेती शाहा ()

मनपाच्या निवृत्त शिक्षिका व हिंदी मेथडिस्ट चर्चच्या सदस्य ज्याेती इब्राहिम शाहा (७९) यांचे निधन झाले. जरीपटका कब्रस्तानात दफनविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली व नातवंड आहेत.

धनराज चाैधरी ()

धनराज चौधरी (६५, रा. सुरेंद्रगड) यांचे निधन झाले. फ्रेंड्स कॉलनी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामेश्वर हारोडे ()

रामेश्वर तुकाराम हारोडे (६०, रा. शिक्षक कॉलनी, कळमना मार्केट रोड) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी १० वाजता पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

दिगांबर मिरे ()

दिगांबर नंदलाल मिरे (रा. मिरे ले-आऊट, सुदामपुरी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूर्यकांत टाेपरे ()

सूर्यकांत टोपरे (७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भास्करराव बंगाले ()

भास्करराव का. बंगाले (८८) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व दाेन मुले आहेत.

सुषमा वासनिक ()

सुषमा रूपचंद्र वासनिक (५८, रा. यशाेधरानगर, कामठी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी व दाेन मुले आहेत.

प्रणिता गहरवार ()

प्रणिता संदीपसिंह गहरवार (रा. भाेलेबाबानगर, पिपळा राेड, बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती व मुलगा आहे.

रामदास मुजुमदार ()

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक रामदास मुजुमदार (रा. पुणे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंड आहेत.

वामनराव धाबेकर ()

वामनराव धाबेकर वय (७६, रा नवाबपुरा, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व तीन मुले आहेत.

साेनाबाई काेहळे ()

सोनाबाई अमृतराव कोहळे (९५, रा सावंगा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आहे.

भारत पिंपळे ()

भारत विठ्ठलराव पिंपळे (५०, रा गेडाम ले-आऊट, हिंगणा राेड) यांचे निधन झाले.

सुमनताई भक्ते ()

सुमनताई सूर्यभानजी भक्ते (९१, रा. पारडसिंगा, ता काटाेल) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पारडसिंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, नातवंड आहेत.

सुनील जांभुळकर ()

सुनील जांभुळकर (६०, रा. गाैतमनगर, गड्डीगाेदाम) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनंदा भालेकर

सुनंदा जनार्दन भालेकर (७९, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व चार मुली आहेत.